साथीच्या रोगांचा प्रसार समजून घेण्यासाठी गणिताचा वापर कसा केला जातो? भाग १
User डॉ विक्रम साराभाई दल, ज्ञान प्रबोधिनी, युवक विभाग on YouTube,
एखादा साथीचा रोग किती वेगाने पसरतो हे आपल्याला covid च्या उदाहरणामुळे माहीत आहे. साथीचा रोग कसा पसरतो हे आपण दोन चित्रफितींमध्ये…